नेटवर्कला अगणित जोडले गेलेले उपकरणां मधून तयार झालेला डेटा, असंरचित, अर्ध-संरचित आणि संरचित, प्रचंड प्रमाणात डेटा सतत व्युत्पन्न होत आहे, ज्यात मौल्यवान अशी माहिती आहे जी आजच्या काळात व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
आपला डेटा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू शकतो.
डेटा रूपांतरण आणि प्रमाणीकरण सेवा
डिजिटल-नॉन डिजिटल दस्तावेज यांचे वर्गीकरण फ्रेमवर्क, दस्तऐवजांना एक किंवा अनेक श्रेणींमध्ये वर्गीकृत करते. मॅन्युअली, सेमी-मॅन्युअली किंवा अल्गोरिदमचा वापर करून विविध श्रेणी मध्ये वर्गीकृत करते. वर्गीकरण फ्रेमवर्क नेम एनटीटी रेकग्निशन (NER), स्पेलचेकर, समानार्थी शब्द, शब्दांचे मूळ व विभक्त रूप यासारख्या नॅचरल लांग्वेज प्रोसेसिंग तंत्रांचा वापर करते.