ऑन कॅम्पस व ऑफ कॅम्पस प्रशिक्षण आणि व्यवस्थापनासाठी फ्रेमवर्क
ज्ञानवर्धनचा उपयोग, लेक्चर्स शेडूल करणे, वेळापत्रक बनवणे व त्याचे व्यवस्थापन करणे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा क्लासेस घेणे, विद्यार्थ्यांचे गृहपाठ व इतर कार्याचे व्यवस्थापन करणे, लायब्ररी संदर्भात व्यवस्थापन करणे, फी व त्या संदर्भात व्यवस्थापन करणे, इत्यादी गोष्टींमध्ये होऊ शकतो
भविष्यकालीन वर्गांमध्ये “ज्ञानवर्धन फ्रेमवर्क”, ज्ञान वितरणातील नवीन प्रतिमान परिभाषित करते..
फ्रेमवर्कमुळे आवश्यक असलेली माहिती, विशेषत: प्रशासन कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना कॅम्पस आणि कॅम्पसबाहेर मोबाइल आणि वेब सुविधेद्वारे सहजरित्या उपलब्ध होईल.