EVARIS – इव्होल्युशनरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्यूशन्स अँड सिस्टम्स

EVARIS – इव्होल्युशनरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्यूशन्स अँड सिस्टम्स, जिच्या स्थापनेमध्ये दूरदृष्टी व तेजस्वी विचारसरणी असलेले सदस्य आहेत.  इव्होल्युशनरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्यूशन्स आणि सिस्टम्स ही कृत्रिम बुद्धिमत्ता, नैसर्गिक भाषा प्रक्रिया संबंधित क्षेत्र आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये काम करत आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि विशेषता नैसर्गिक भाषा प्रक्रियेच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रणाली तयार करण्यात इव्हारीस सिस्टिम्सचा सक्रीय सहभाग आहे

प्लॅटफॉर्म

quiz pexels-pixabay-256468
ज्ञान संपदा

ज्ञान सह-निर्मिती फ्रेमवर्क 

ज्ञान संपदा ही एक बहु-भाषिक “भाषाशास्त्र डेटा निर्मिती फ्रेमवर्क (ML-LDCF)” आहे ज्यामध्ये, स्पर्धा – “निर्माण आणि व्यवस्थापन फ्रेमवर्क (CCMF)” आणि “डेटा अनामिकरण फ्रेमवर्क (DAF)” यांचा क्राउडसोर्स मॉडेल सहित सहभाग आहे.

quiz pexels-agung-pandit-wiguna-3401403

ज्ञानवर्धन

ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस प्रशिक्षण आणि व्यवस्थापनासाठी एक फ्रेमवर्क

ज्ञानवर्धनचा उपयोग, लेक्चर्स शेडूल करणे, वेळापत्रक बनवणे व त्याचे व्यवस्थापन करणे,  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा क्लासेस घेणे,  विद्यार्थ्यांचे गृहपाठ व इतर कार्याचे व्यवस्थापन करणे,  लायब्ररी संदर्भात व्यवस्थापन करणे,  फी  व त्या संदर्भात व्यवस्थापन करणे, इत्यादी गोष्टींमध्ये होऊ शकतो

quiz lotus pexels-august-de-richelieu-4260485

ज्ञान अंकन

डिजिटायझेशन आणि माहिती पुनर्प्राप्ती फ्रेमवर्क

ज्ञानअंकन हे डिजिटायझेशन आणि माहिती पुनर्प्राप्ती फ्रेमवर्क आहे. 

या फ्रेमवर्कमध्ये मुख्यतः भाषिक घटकांसह, स्कॅनिंग, संपादनयोग्य मजकूर काढणे, प्रमाणीकरण, डेटा एंट्री, शोध प्रणाली, यासह सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या डिजिटायझेशन सेवांचा समावेश आहे.

सेवा

AI समर्थित ITeS

डेटा विश्लेषण आणि दृष्टीविषयक: आपला डेटा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू शकतो.

डेटा रूपांतरण आणि प्रमाणीकरण सेवा: आम्ही डेटा रूपांतरण सेवा तसेच भाषिक डेटा निर्मिती आणि प्रमाणीकरण सेवा प्रदान करतो.

अनुपालन चाचणी

प्रवेशयोग्यता अनुपालन: आम्ही ऍक्सॅसिबिलिटी च्या संदर्भात चाचणीसाठी सहकार्य करतो. EN301549, कलम 508, WCAG 2.0, WCAG 2.1, ADA यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व प्रत्येक देशाच्या विशिष्ट ऍक्सॅसिबिलिटी धोरणानुसार सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऍक्सॅसिबिलिटी ची चाचणी करतो.

आंतरराष्ट्रीयीकरण आणि स्थानिकीकरण

भाषा अनुपालन: आंतरराष्ट्रीयीकरण, स्थानिकीकरण, W3C यासह भाषा अनुपालन - एखाद्या प्रदेशाच्या भाषिक, सामाजिक गरजा गरजांचा अनुप्रयोगांमध्ये वापर केल्याने व्यवसाय वृद्धिंगत होतो.